Posts

एक अघोरी करार- पार्ट १

         एक अघोरी करार- पार्ट १ बऱ्याच महीने आधी झी मराठी हा एक असा चॅनल होता जो मराठी प्रेक्षकांत प्रचंड लोकप्रिय होता आणि बार्क च्या ट्रेडिंग नुसार महाराष्ट्रात त्याला दूर दूर पर्यंत कोणी स्पर्धक नव्हता.. "चला हवा येउ द्या" हा शो तर टीआरपी चा नवा विक्रम रोज बनवत होता... झी चे स्वतःचे सिनेमे प्रदर्शित होत आणि त्यांनाही प्रचंड यश मिळत होतं. कुठल्याही कॉर्परेट कंपनीला हेवा वाटेल असा उत्पनाचा नवा नवा विक्रम झी मराठी रोज बनवत होतं... पण ह्या सगळ्याला नजर लागली कुणाची तरी.. झी मराठी चा सोन्याची अंडी देणारा शो अचानक भरकटायला लागला.. नवीन इनोव्हेटीव कल्पना अचानक येणे बंद झाले आणि शो चा टीआरपी अचानक  घसरायला सुरवात झाली... प्रेक्षकांना कळलंच नाही कि ते कधी झी मराठी ची साथ सोडून दुसऱ्या चॅनल वर गेले...   ह्या सगळ्या घटनांच्या पाठी एक व्यक्ती होती, आणि त्या व्यक्ती चे नाव आहे "निखिल साने" ह्या माणसांनी जीवाचं रान करून झी मराठी उभा केला. त्याला जगाला कवेत घेण्याचं बळ दिले आणि जेंव्हा झी ला पंख फुटून ते उडायला लागलं,अगदी सात समुद्रापार त्याची मजल गेली तेंव्हा त्यांना ह
Recent posts